मा, मुख्यधिकारी साहेब, नगर परिषद देसाईगंज.         कस्तुरबा. वॉर्ड आणि हनुमान वॉर्ड मधल्या अनेक समश्या

25

मा, मुख्यधिकारी साहेब, नगर परिषद देसाईगंज.

कस्तुरबा. वॉर्ड आणि हनुमान वॉर्ड मधल्या अनेक समश्या.

सविनय कळविण्यात येते कि देसाईगंज येतील कस्तुरबा वॉर्ड येतील अंगणवाडी क्र,86 या इमारतेमध्ये लाईट, व पाण्याची सुविधा नसल्यामुळे शाळेचे मुलं व पालक यांना त्रास होत आहे..

तरी नगरपरिषदने या इमारतेकडे बगुन लौवकर काम सुरु करावे, असे जनतेचे मने आहे.

आणि कस्तुरबा वॉर्ड मधील व्यायामसाला, ही सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे मुलं त्रस्त झाले आहेत तरी यांच्याकडे पण लौवकर लक्ष्य द्यावे.

तसेच दुर्गा माता मंदिर चे दरवाजे आणि खिडक्या खराब झाले आहेत. यांच्याकडे पण त्वरित लक्ष्य देऊन पेंटिंग वगैरे करून द्यावे,

तसेच हनुमान वार्डातील तुकडोजी महाराज मंदिर परिसरात बोरवेल, आणि ग्रीन गार्डन. आणि व्यायाम करिता इन्स्टंमेट ( साहित्य ) लवकरात लौवकर करून द्यावे ही आम आदमी कडून नम्र विनंती तसेच तुकूम वॉर्डातील समश्या.

तुकूम वॉर्ड मधले सांस्कृतिक हॉल चे दरवाजे व खिडक्या, लाईट, खूप वर्षपासून तुटून आहेत, आणि तुकूम मधीलच नाला, चॅनिमंदिर, हनुमान मंदिर, दत्तामंदिर, नाल्याचा पाणी खूप गंदगी मारत असल्यामुळे नागरिकांना याच त्रास होत आहे. आणि लाईट नाही यांच्याकडे नगरपरिषद नी तात्काळ लक्स द्यावे

तुकूम मधील भगतशिंग वॉर्ड मध्ये रस्ता खूप खराब असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. आणि पोल सुद्धा नसल्यामुळे वाहतुकीला किंवा पायावटचाल चालणाऱ्यांना लाईट नसल्यामुळे खूप त्रास होत आहे.

तरी ह्या सर्व समस्याकडे नगरपरिषद नी त्वरित काळजीपूर्वक लक्ष देऊन कामकाज सुरु करावे… आम आदमी पार्टी के समस्त कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे