हिंदुस्तान पैट्रोलियम कार्पोरेशन तर्फे – PCRA सक्षम 2021 महेंद्र जूनियर कॉलेज बेला मधे 11 व 12 वी च्या विद्यार्थना LPG ईंधन संरक्षण कार्यक्रम साजरा केला

153

हिंदुस्तान पैट्रोलियम कार्पोरेशन तर्फे – PCRA सक्षम 2021 महेंद्र जूनियर कॉलेज बेला मधे 11 व 12 वी च्या विद्यार्थना LPG ईंधन संरक्षण कार्यक्रम साजरा केला

हिंदुस्तान पैट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड ( भारत सरकार उपक्रम) मार्फत PCRA सक्षम 2021 महेंद्र जूनियर कॉलेज बेला भंडारा परिसरात अयौजित ईंधन संरक्षण समूह वार्ता दिनांक 28 जनवरी 2021 ला आयोजित झाला। कार्यक्रमा ला HPCL चे मुख्य प्रबन्धक श्री नितिन सहारे, तसेच श्री दिनेश जनबंधु उपस्थित होते , भंडारा येथील कोचे गॅस सर्विस आणि भंडारा गॅस सर्विस द्वारा हा सक्षम 2021 आयोजित करण्यात आला। श्री दिनेश जनबंधु यानि विध्यार्थना गॅस वापर करताना कशी काडजी घायची हे संगीतले। सक्षम कार्यक्रमा मार्फत सुरक्षेच्या दृष्टि ने कसे गॅस वापर कारायचे या दृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सिलिंडर आल्या वर त्याचे सील कसे तपासने प्री डेलीवेरी चेक अर्थात प्रारंभिची करण्याचे माहिती देण्यात आली । गॅस वाचवाच्या वेग वेगड़े प्रकार पैन सांगण्यात आले। पसरट भाण्ड्यचा अधिक वापर करावा, प्रैशर कूकर चा नेहमी वापर करावा। गॅस सुरू करण्यापूर्वी स्वयंपाका ला लागणारे साहित्यची जुड़वा जुड़ाव करावी। या सारख्या गॅस बचत करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या मार्गदर्शन संवादातुन व्यक्त केले।
या प्रसंगी एचपीसीएल ची अधिकारी यांनी गॅस चे लाभर्थ्याना बरीच उपायुक्त माहिती देउन संवाद साधला कॉलेज चे प्राचार्य श्री गेडाम साहब यांच्या वा कॉलेज च्या अन्य शिक्षका पुढे कॉलेज च्या 11 व 12 वी च्या छात्रानि ईंधन संरक्षण समूह वार्ता मधे भाग घेतला व आप आप ले विचार उपस्थितयंच्या पुढे मांडले।