जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने मरपली नाल्यावार होणार मोठा पूल

0
जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने मरपली नाल्यावार होणार मोठा पूल अहेरी : तालुक्यातील मरपली हा गाव आलापली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून उमानूर वरून ३ ते ४ कि. मी. अंतरावर उत्तरेकडे वसले आहे या. गावाची...

मार्कंडादेव पर्यटन स्थळाचा विकास प्रथम प्राधान्याने होणार

0
मार्कंडादेव पर्यटन स्थळाचा विकास प्रथम प्राधान्याने होणारकेंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री मा. प्रल्हादसिंह पटेल यांचे खास. अशोक नेते यांना आश्वासनमार्कंडादेव पर्यटनाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याची खास. अशोक नेते यांची मागणीनवी दिल्ली : -...

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली कोविडची लस

0
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली कोविडची लसपात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरणाला उपस्थित रहावे : जिल्हाधिकारी यांचे आवाहनगडचिरोली : जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर कोविड लस घेतली. यावेळी...

कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत

0
कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गतविविध कोर्समध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षणगडचिरोली,(जिमाका)दि.१०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन अंतर्गत विविध कोर्सेसमध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता...

आज गडचिरोली जिल्ह्यात 31 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त

0
आज 31 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.10 : आज जिल्हयात 31 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9757...

जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. गीता हिंगे यांचा सामाजिक वनिकरण...

0
जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. गीता हिंगे यांचा सामाजिक वनिकरण विभागांनी केला सत्कारदि.८ मार्च २०२१ जागतिक महिला दिना निमित्ताने सामाजिक वनिकरन विभागातर्फे सामाजिक कार्यकर्त्यां आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा.गिताताई हिंगे...

गडचिरोलीत मुलींनी केला आईवर अंत्यसंस्कार

0
गडचिरोलीत मुलींनी केला आईवर अंत्यसंस्कारजागतिक महिला दिनी आईचा मृत्यूगडचिरोली :- गडचिरोली येथे जागतिक महिला दिनी श्रीमती रुक्मिणी श्रीराम कोहा ड (६०),मोहाडी,जिल्हा- भंडारा यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्या लहान मुलीच्या बाळंतपण करिता गडचिरोली येथे आल्या...

घरेलु कामगारांच्या कल्याणासाठी 250 कोटींची तरतूद कल्याणकारी योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी – राज्यमंत्री बच्चूभाऊ...

0
घरेलु कामगारांच्या कल्याणासाठी 250 कोटींची तरतूद कल्याणकारी योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूराज्यातील असंघटीत क्षेत्रात कार्यरत घर कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांसाठी सुमारे 250 कोटी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. कामगार राज्यमंत्री...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 43 कोरोनामुक्त

0
गत 24 तासात 43 कोरोनामुक्त82पॉझिटिव्ह ; एक मृत्यूआतापर्यंत 23,258 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 663चंद्रपूर, दि. 9 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर...

नवोदय विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागु करा

0
नवोदय विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागु कराखासदार अशोक नेते यांची लोकसभेत मागणीनियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत निवेदनगडचिरोली :- दि. 9 मार्च देशातील नवोदय विद्यालयात कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 2005 च्या पूर्वी व...