कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी सर्व परी प्रयत्न करणार जेसाभाऊ मोटवानी

0
कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी सर्व परी प्रयत्न करणार जेसाभाऊ मोटवानी... वडसा:-   वडसा देसाईगंज चे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांची भेट घेतली. आणि जिल्ह्याच्या आरोग्य समस्यांवर चर्चा...

नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकार

0
नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकारब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्ते, इमारत व पुलांच्या कामासाठी अर्थंसंकल्पात १७० कोटी रुपयांचा निधी मंजूरब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर 75 कोटी रुपयांचा रेल्वे उडान पूल मंजूरसिंदेवाही शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्रांक्रीट,...

रोड सेफ्टी इन्फोर्समेंट व्हेईकलचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते लोकार्पण

0
रोड सेफ्टी इन्फोर्समेंट व्हेईकलचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते लोकार्पणगडचिरोली,(जिमाका)दि.09: - आरटीओ चे तपासणी वाहन रस्त्यावर आले कि दंडात्मक कारवाईचे केली जाते असा दृढ समज जनमानसांत परिचीत आहे. परंतु दंडात्मक कारवाईशिवाय अपघातग्रस्त वाहनांस तातडीची...

पाचशे कोरना योद्धाच्या प्रश्न निकाली लागणार

0
पाचशे कोरना योद्धाच्या प्रश्न निकाली लागणारआमदार प्रतिभाताई धानोरकराची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी सकारात्मक चर्चाचंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील पाचशे कंत्राटी कामगारांना सात, आठ महिन्याचे थकीत पगार व किमान वेतन त्वरित...

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम

0
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम  चंद्रपूर:- आज दि 8/3/2021 ला ठीक 4 वाजता डेबू सावली वृद्धाश्रम देवाळा चंद्रपूर येथील वृद्धश्रमात राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महिला महासंघ चंद्रपूर च्या वतीने जागतिक...

डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात….

0
डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात.......तर शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील..... पप्पू देशमुख यांचा इशाराचंद्रपूर:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झालेले आहेत. मात्र अजून पर्यंत ७ महिन्यांचा थकीत पगार कोविड योध्द्या...

प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता

0
प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरितानिवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरूचंद्रपूर, दि. 8 मार्च : नामांकित निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इयत्ता पहिली व दूसरीत प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या अनुसूचित जमातीच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यात 27 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त

0
आज 27 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.09:आज जिल्हयात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9726 पैकी कोरोनामुक्त...

यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव्

0
दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव् 258जण कोरोनामुक्तयवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर...

सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात महावितरण कंपनी वडसा ला घेराव,शेकडो शेतकरी उपस्थित।

0
सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात महावितरण कंपनी वडसा ला घेराव,शेकडो शेतकरी उपस्थित।वडसा :- तालुक्यातील बोळधा, कोरेगाव,चोप परिसरातील शेतकऱ्याचे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा दिवसा वारंवार खंडित होत होता,दिवसातुन फक्त एक ते दोन तास विद्युत पुरवठा सुरू...