खास. अशोक नेते यांनी संसद भवनात घेतला कोविशिल्ड वैक्सिन चा पहिला डोज

0
खास. अशोक नेते यांनी संसद भवनात घेतला कोविशिल्ड वैक्सिन चा पहिला डोजनवी दिल्ली : - दि. 9 मार्चभारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते...

महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मान

0
महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मानमातृशक्तीला रणरागीनीची उपमा दिली जाते. चंद्रपूर: -  देशात कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होवून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगुन कोरोनाग्रस्तांची विचलीत न होता अविरत सेवा करून कोरोना रूग्णाना नवजीवन...

आरोग्य सेवेला बळकटी, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्पः...

0
◆ आरोग्य सेवेला बळकटी, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्पः मा. नानाभाऊ पटोले◆ शेतक-यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय◆ महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्पमुंबई, दि....

सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवार

0
सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवारराज्याच्या विकासाकडे नेणारा अर्थसंकल्पचंद्रपूर दि. 8 मार्च : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात...

विदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी सरकारचा अर्थहीन अर्थसंकल्‍प – आ. सुधीर मुनगंटीवार

0
विदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी सरकारचा अर्थहीन अर्थसंकल्‍प - आ. सुधीर मुनगंटीवारविदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची टिका विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री...

महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीत

0
महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीतजिल्ह्यात 13 नवीन लसीकरण केंद्र सुरूचंद्रपूर, दि. 7 मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय व मातोश्री नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर,...

आधारविश्व फाउंडेशन या संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग व गरजूंना मदत हाच सौ.गीता सुशील...

0
आधारविश्व फाउंडेशन या संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग व गरजूंना मदत हाच सौ.गीता सुशील हिंगे यांचा ध्यासमहिला दिन विशेषगीता हिंगे यांनी समाजासाठी, गरजूंसाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने 2017 मध्ये महिलांची "आधारविश्व फाऊंडेशन"ही संस्था...

विजय वडेट्टीवार जिंकणार कोरोना हरणार ….

0
विजय वडेट्टीवार जिंकणार कोरोना हरणार ....जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच लवकरच बरे होऊन जनसेवेत दाखल होणार ..मुंबई: काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून...

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक — जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

0
‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक -- जिल्हाधिकारी अजय गुल्हानेचंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांचेसह सर्वच...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 42 कोरोनामुक्त ; 86 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 42 कोरोनामुक्त ; 86 पॉझिटिव्हआतापर्यंत 23,170 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 632 चंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर...