कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना...

0
कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना टळलीवरोरा :- वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान, वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात...

महिलांचे क्रिकेट सामन्यांचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उदघाटन

0
महिलांचे क्रिकेट सामन्यांचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उदघाटनचंद्रपूर :- माउंट सायन्स ममहाविद्यालय बल्लारपूर येथे हेलपिंग हॅन्ड्स बल्लारपूर हिरकणी द्वारा आयोजित महिलांचे क्रिकेट सामन्यांचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उदघाटन...

अहेरी शहरातील प्रभू सदन प्रभाग क्र.5 मधील जनतेला वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार- ...

0
अहेरी शहरातील प्रभू सदन प्रभाग क्र.5 मधील जनतेला वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार-खास.अशोक नेते यांची ग्वाहीअहेरी तालुका दौऱ्यादरम्यान खास अशोक नेते यांनी घेतली प्रभू सदनातील पीडित नागरिकांची भेटअहेरी :- दि . 7 मार्चअहेरी शहरातील...

संघटन शक्तीच्या आधारावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकू – चरण वाघमारे

0
संघटन शक्तीच्या आधारावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकू - चरण वाघमारेभाजपचा भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल संपर्क दौरा सुरुभंडारा दिनांक 7 मार्च 2021निवडणुकीच्या आणि संघटनेच्या कार्यात भाजपचा कार्यकर्ता अविरत अग्रेसर आहे. अशा प्रामाणिक...

शिवसेनेत प्रवेश सोहळा व कोनसरी येथे शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

0
शिवसेनेत प्रवेश सोहळा व कोनसरी येथे शाखेचा उदघाटन सोहळा संपन्नमाजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांची प्रमुख उपस्थितीशिवसेना शाखेचे उद्घाटन सोहळागडचिरोली:-  जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 07/03/2021 रोज रविवार ला कोनसरी...

आज गडचिरोली जिल्ह्यात 29 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त

0
आज गडचिरोली जिल्ह्यात 29 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.07:- आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्हØ आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मातØ ॲक्टीव पॉझिटिव्ह 588चंद्रपूर, दि. 6 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...

मा. गट . विकास अधिकारी ग्रामपंचायत तोडसा येते सदिच्छा भेट

0
मा. गट . विकास अधिकारी ग्रामपंचायत तोडसा येते सदिच्छा भेटतोडसा येते कुरुमा घराच्या बांधकामाची केली पाहणीएटापल्ली :- एटापल्ली तालुका मुख्यालय पासुन १० की. अंतरावर तोडसा ग्रामपंचायत येथे मा. गट विकास अधिकारी श्री नंदागवळी यांचा...

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार सानुग्रह अनुदान द्या⁉️

0
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार सानुग्रह अनुदान द्या⁉️आशा वर्करर्स च्या मानधनात वाढ कराआमदार नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीभंडारा : - कर्ज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे आणि या दोन्ही अर्थसंकल्पात...

आज गडचिरोली जिल्ह्यात 18 नवीन कोरोना बाधित तर 8 कोरोनामुक्त

0
आज 18 नवीन कोरोना बाधित तर 8 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.06 :- आज जिल्हयात 18 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9663...