पोटेगावातील समस्या प्राधान्याने सोडविणार

0
पोटेगावातील समस्या प्राधान्याने सोडविणारखास.अशोकजी नेते यांची ग्वाहीनवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं सदस्यांचा सत्कारगडचिरोली : - दि . 5 मार्च येथील सर्वसामान्य नागरिक , व शेतकऱ्यांचे लहान-मोठ्या समस्या आहेत, घरकुल, शौचालय, निराधार योजनेचे पैसे, वनजमिनीचे...

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नागपूरचे जवान मंगेश रामटेके शहीद

0
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नागपूरचे जवान मंगेश रामटेके शहीदछत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंग स्फोटात नागपूरमधील जवान शहीद झाला आहे. आयटीबीपीतील जवान मंगेश रामटेके हे या भूसुरुंग स्फोटात शहीद झाले.गडचिरोली पोलिसांतील सी-६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या...

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार याना कोरोनाची लागण

0
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार याना कोरोनाची लागणगडचिरोली: राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून वैद्यकीय। अधिकाऱ्यानी त्यांना विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला...

कांचणपूर येथे काली माता च्या पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

0
कांचणपूर येथे काली माता च्या पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थितीमूलचेरा:- तालुक्यातील कांचणपूर येथे दरवर्षी काली माता च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तीन दिवस पूजाअर्चाना केली जाते व यात्रा भरवली जाते. या ठिकाणी...

नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागण

0
नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागणनामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागण झाली आहे . अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त साहेब मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने त्यांनी कोव्हीड टेस्ट केली,टेस्ट...

नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस दलाने केला उध्दवस्त… !

0
नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस दलाने केला उध्दवस्त… ! छत्तीसगड सिमेवर पोलीस नक्षल चकमक, एक जवान जखमीगडचिरोली :- गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियानात मोठी कामगिरी केली असून नक्षलवाद्यांचा शस्त्र तयार करण्याचा कारखाना उध्दवस्त करून...

गोसेखुर्दच्या कालव्यावर ट्रॅक्टर पलटी

0
गोसेखुर्दच्या कालव्यावर ट्रॅक्टर पलटी ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी तालुक्यातील रण मोचन गावाजवळील गोसीखुर्द कालव्याच्या कॅनल मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बि आर 6197 पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली असून हिरालाल ठाकरे परसोडी वय...

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ;

0
⭕कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ;⭕ ठाकरे सरकारकडून गंभीर दखल........सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे...

वैदराज माणिक बनीक गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनतेला देत आहेत आयुर्वेदिक वनस्पती औषदी !वृक्ष...

0
वैदराज माणिक बनीक गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनतेला देत आहेत आयुर्वेदिक वनस्पती औषदी !वृक्ष लागवड करण्यासाठी वाहिले आयुष्य कार्याची दखल घेऊन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले सपत्नीक सत्कार चामोर्शी - 5/3/2021 गडचिरोली :-  जिल्ह्यातील चामोर्शी...

गडचिरोली – चामोर्शी पंचायत समितीच्या व गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून...

0
गडचिरोली - चामोर्शी पंचायत समितीच्या व गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्याआमदार डॉ देवरावजी होळी यांची जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे. मागणीविधानभवन मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी...