चंद्रपुरात गत 24 तासात 54 कोरोनामुक्त

0
गत 24 तासात 54 कोरोनामुक्त176 पॉझिटिव्ह ; एक मृत्यूØ आतापर्यंत 23,094 जणांची कोरोनावर मातØ ॲक्टीव पॉझिटिव्ह 555चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

यवतमाळ जिल्ह्यात 291 पॉझेटिव्ह तर 235 कोरोनामुक्त

0
जिल्ह्यात 291 पॉझेटिव्ह तर 235 कोरोनामुक्त माहूर येथील एकाचा मृत्युयवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 291 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील माहूरचे रहिवासी असलेल्या...

आज गडचिरोली जिल्ह्यात 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

0
आज 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.05 ::- आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9645...

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली कोरोना लस

0
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली कोरोना लसनागरीकांनी निर्भय होऊन लस घ्यावीचंद्रपूर:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 05 मार्च 2021 रोजी जेष्ठ बंधू हरिश्चंद्र अहीर यांच्यासोबत कोविशिल्ड कोरोना लस घेतली.येथील शासकीय...

बंडू धोत्रे यांना अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत प्रशासनाचे विनंतीपत्र

0
बंडू धोत्रे यांना अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत प्रशासनाचे विनंतीपत्रचंद्रपूर, दि. 4 मार्च : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना त्यांचा अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे विनंती पत्र...

गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता महावितरण यांना घेराव

0
गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता महावितरण यांना घेराववडसा :- तालुक्यातील कोरेगाव चोप गावातील शेतकरी बांधवानी आज युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली वडसा तालुक्यातील पोटगावं, कोरेगाव,विहिरगाव परिसरात डी....

कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी घर विकून रिक्षा घेतली आणि रिक्षातच राहू लागले…या आजोबांची संघर्ष...

0
प्रेरणादायी : कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी घर विकून रिक्षा घेतली आणि रिक्षातच राहू लागले...या आजोबांची संघर्ष कथा प्रत्येकाने वाचायला हवी !!आजकाल काही व्हायरल होणाऱ्या विचित्र गोष्टी पहिल्या की प्रश्न पडतो, यात प्रसिद्ध होण्यासारखं एवढं...

मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते मगांराग्रारोहयो कामांचे भूमिपूजन

0
मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते मगांराग्रारोहयो कामांचे भूमिपूजनमेंडकी ३ मार्च : ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मेंडकी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत...

36 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले स्वतःच्या रक्तातून लिहले पत्र – रामाळा संवर्धन

0
36 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले स्वतःच्या रक्तातून लिहले पत्र - रामाळा संवर्धनमराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली भाषेत रक्तातून लिहले पत्रअन्नत्याग सत्याग्रह व साखळी उपोषण सुरूचचंद्रपूर/ प्रतिनिधी: रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग...

पुरवणी मागण्यावरून आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी वेधले सभागृहाचे लक्ष

0
पुरवणी मागण्यावरून आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी वेधले सभागृहाचे लक्षप्राण्याच्या हल्याने मृत्य पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीना १५ लाख मदत दिल्या जाते, त्याच धर्तीवर सर्पदंशाने मृत पावलेल्या कुटुंबियांना देखील देण्यात यावी.पोलीस दलात तृतीयपंथींना २ टक्के आरक्षण देऊन सेवेत...