कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

0
कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरचंद्रपूर, दि. 4 मार्च : कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना विहित प्रमाणपत्र नसल्यास लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी लसीकरण...

गत 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 14 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 14 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह आतापर्यंत 23,040 जणांची कोरोनावर मात  ॲक्टीव पॉझिटिव्ह 434चंद्रपूर, दि. 4 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...

भेंडाळा – मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार डॉ. नामदेवराव...

0
भेंडाळा - मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले चामोर्शी:- तालुक्यातील भेंडाळा - मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील ग्रामपंचायत भेंडाळा,...

आज गडचिरोली जिल्ह्यात 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

0
आज 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.04 :आज जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9624 पैकी...

सिरोंचा येथील किराणा दुकान कडकडीत बंद

0
सिरोंचा येथील किराणा दुकान कडकडीत बंद●जीवनावश्यक वस्तूसाठी नागरिकांचा भटकंतीसिरोंचा ता प्र:- साधा तंबाखू,चुना साधा सुपारी,सिगारेट बिडी,नस मंजन इत्यादी वस्तू अन्न व औषध प्रशासन विभाग विकण्यास कोणत्याही मनाई नाही म्हणून सांगितले परंतु सिरोंचा गावातील व्यापारांना...

गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भिषण आग

0
गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भिषण आगकरोडो रूपयाचे नुकसानगोंडपिपरी :- गोंडपिपरीतील धानापूर परिसरात असणाऱ्या रासबिहारी जिनींगला आज दुपारी भिषण आग लागली. यात करोडो रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.आग विझविण्यासाठी चंद्रपूर, बल्लारपूर,राजूरा,...

सेमाना देवस्थान मार्गावरिल पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करा अन्यथा गडचिरोली नगर परिषद च्या...

0
सेमाना देवस्थान मार्गावरिल पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करा अन्यथा गडचिरोली नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या कक्षास कुलुप ठोकनार:- शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा इशारा गडचिरोली :- शहरातील चामोर्शी मार्गावरिल सेमाना देवस्थान पर्यंत...

यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त

0
एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त दोन मृत्यु, 155 जण नव्याने पॉझेटिव्हयवतमाळ, दि. 3 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणा-यांची संख्या सुध्दा जास्त आहे. गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...

महिला व बालकांनी अत्याचाराविरूद्ध समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा

0
महिला व बालकांनी अत्याचाराविरूद्ध समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावाचंद्रपूर, दि. 3 मार्च : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करुन त्यांना संरक्षण व मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनमार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात....

गडचिरोली येथील शिवसेनेच्या बैठकित येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा

0
गडचिरोली येथील शिवसेनेच्या बैठकित येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसह विविध विषयावर चर्चाशिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची स्थानिक विश्राम गृहात बैठक घेण्यात आली.राजगोपाल सुल्वावार जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीतगडचिरोली:- आज दिनांक03/03/2021 रोज बुधवारला शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची स्थानिक विश्राम गृहात...