e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीर

0
e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीरगडचिरोली(जिमाका दि .०३ मे) : भारत निवडणूक आयोगाव्दारा, ज्या मतदाराने त्याचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे. अशा मतदारांना e-EPIC डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल (NATIONAL VOTER'S SERVICES...

गत 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 29 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 29 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्हØ आतापर्यंत 23,026 जणांची कोरोनावर मातØ ॲक्टीव पॉझिटिव्ह 378चंद्रपूर, दि. 3 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...

प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान करा : खासदार बाळू धानोरकर

0
प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान करा : खासदार बाळू धानोरकरचंद्रपूर : सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कामला त्रास होता काम नये अशा सूचना...

माजरी पोलिसांकडून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त,दोन आरोपिंना अटक

0
माजरी पोलिसांकडून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त,दोन आरोपिंना अटकभद्रावती,दि.३(तालुका प्रतिनिधी) दारुची तस्करी करणा-या दोन आरोपिंना माजरी पोलिसांनी बुधवार दि.३ मार्च रोजी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ४ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या...

जिल्ह्यातील विकासकामे सकारात्मक विचार ठेवून पुर्ण करा

0
जिल्ह्यातील विकासकामे सकारात्मक विचार ठेवून पुर्ण करादिशा समितीच्या बैठकीत खासदार तथा अध्यक्ष, अशोक नेते यांचे प्रतिपादनगडचिरोली,(जिमाका),दि.3 मे:-  आकांक्षित, दुर्गम व मागास गडचिरोली जिल्हयात कोणत्याही प्रकारची विकासकामे करत असताना आधिकारी व पदाधिकारी यांनी सकारात्मक विचार...

आज गडचिरोली जिल्ह्यात 18 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

0
आज 18 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.03:- आज जिल्हयात 18 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9611 पैकी...

मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते ओपन जिम चे भूमिपूजन

0
मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते ओपन जिम चे भूमिपूजन मेंडकी २ मार्च : ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मेंडकी येथे नाम.विजयभाऊ वडेट्टीवार, मंत्री,मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य,तथा...

शिवसेनेच्या प्रयत्नाने सिरोंचा ते सोमनुर बस सेवा सुरू

0
शिवसेनेच्या प्रयत्नाने सिरोंचा ते सोमनुर बस सेवा सुरूकिशोर पोतदार जिल्हा संपर्क प्रमुख यांनी सिरोंचा तालुक्यातील दोऱ्यावर असताना जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून तालुक्यातील समस्या सोडविल्या.सिरोंचा : शिव जनसंपर्क अभियान...

यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 511 जण नव्याने पॉझेटिव्ह

0
जिल्ह्यात दोन मृत्युसह 511 जण नव्याने पॉझेटिव्ह 194 जण कोरोनामुक्तयवतमाळ, दि. 2 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह तब्बल 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड,...

आप चंद्रपुर जिल्हा आणि महानगर तर्फे बंडू धोतरे यांचा अन्नत्याग सत्याग्रह ला जाहिर पाठींबा

0
आप चंद्रपुर जिल्हा आणि महानगर तर्फे बंडू धोतरे यांचा अन्नत्याग सत्याग्रह ला जाहिर पाठींबागेल्या 9 दिवसा पासून सुरु असलेल्या बंडू भाऊ धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहेचंद्रपूर :- गेल्या 9 दिवसा पासून सुरु असलेल्या...