चंद्रपूर महिला काँग्रेस कडून पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दर वाढीचा निषेध

0
चंद्रपूर महिला काँग्रेस कडून पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दर वाढीचा निषेधमोदींची उपहासात्मक केली आरतीचंद्रपूर :- चंद्रपूर महिला काँग्रेस च्या वतीने राज्य महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार जनता कॉलेज जवळच्या  कोतपल्लीवार पेट्रोल...

सावली- मूल मार्गावर दोन ट्रकची धडक

0
सावली- मूल मार्गावर दोन ट्रकची धडककोणतीही जीवित हानी नाहीट्रक चालक गंभीर जखमीसावली - मूल मार्गावरील खेडी फाट्याजवळ उभ्या ट्रक ला मागवून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना आज (दि.2) च्या पहाटेच्या सुमारास घडली सुदैवाने...

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह, गेल्या २४ तासात १० नवीन कोरोना बाधित तर ७...

0
दोन मृत्यूसह, गेल्या २४ तासात १० नवीन कोरोना बाधित तर ७ कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.02 :- आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे...

छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडीचे उदघाटन 

0
छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडीचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन ▪️जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडी...

तब्येत बिघडल्याने बंडू धोत्रे रुग्णालयात; अन्नत्याग सत्याग्रह सुरुच

0
तब्येत बिघडल्याने बंडू धोत्रे रुग्णालयात; अन्नत्याग सत्याग्रह सुरुचलेखी आश्वासन देण्यात यावे, त्यानंतरच अन्नत्याग सत्याग्रह मागे घेऊचंद्रपूर/ प्रतिनिधीरामाळा तलावाच्या संरक्षणार्थ मागील आठ दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले अध्यक्ष बंडू धोत्रे यांची सोमवारी सायंकाळी तब्येत बिघडल्याने त्यांना...

वरोऱ्यात प्रेमीयुगलाची रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या

0
वरोऱ्यात प्रेमीयुगलाची रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्याचंद्रपूर ( वरोरा ): – वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना 1 मार्चला उघडकीस आली. आकाश मेश्राम...

वरोऱ्यात प्रेमीयुगलाची रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या

0
वरोऱ्यात प्रेमीयुगलाची रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्याचंद्रपूर ( वरोरा ): – वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना 1 मार्चला उघडकीस आली. आकाश मेश्राम...

रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणार

0
रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणारपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासनØ उपोषण मागे घेण्याचे केले आवाहनØ प्रदमुषनमुक्त व सुशोभिकरण या दोन भागात कामाचे विभाजनØ सात दिवसात अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देशचंद्रपूर, दि. 1 मार्च :...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात एका मृत्यूसह 22 कोरोनामुक्त व 22 पॉझिटिव्ह  आतापर्यंत

0
गत 24 तासात एका मृत्यूसह 22 कोरोनामुक्त व 22 पॉझिटिव्ह आतापर्यंत 22,975 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 322चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी...

हिरापूर येथे घराला लागली आग

0
हिरापूर येथे घराला लागली आगसावली तालुक्यातील घटनाअंदाजे 70 हजाराचे नुकसानसावली (ता. प्र.) तालुक्यातील हिरापूर येथे आज (दि.1) रोजी दुपारच्या सुमारास यामिना ईश्वर मडावी यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागण्याची घटना घडली. अचानक घराला...