अन अनर्थ टळला

0
अन अनर्थ टळलाट्रक घुसला घरातपादचारी मुलीला वाचवण्यासाठी ट्रक रोडच्या कडेला घुसल्याची घटना घडलीयात 4 मोटर सायकल चे नुकसान झाले तर 4 किरकोळ जखमी आहेत.सावली:-  येथील बसस्थानक परिसरात आज (दि 1) रोजी पादचारी मुलीला वाचवण्यासाठी...

2021 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना पक्षाचा वर्चस्व जिल्हयात भगवा झेंडा फडकवला – राजगोपाल सुल्वावार...

0
2021 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना पक्षाचा वर्चस्व जिल्हयात भगवा झेंडा फडकवला - राजगोपाल सुल्वावार , शिवसेना जिल्हा प्रमुख गडचिरोलीगडचिरोली जिल्हयातील शिवसेनाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल व जनसेवा करण्याची संधी दिल्याने सर्व मतदार बांधवाचे शिवसेना जिल्हा...

वयोवृद्ध आणि 45 वर्षे वय पूर्ण असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्तींना कोविड लसीकरण

0
वयोवृद्ध आणि 45 वर्षे वय पूर्ण असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्तींना कोविड लसीकरणऑनलाईन नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहनकोविड लसीकरणासाठी गडचिरोली जिल्हयात सर्व तालुके मिळून १४ ठिकाणी शासकीय रूग्णालयात मोफत कोविड लसीकरण सुरू आहे.गडचिरोली, दि.०१ मे (जिमाका)...

लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ मानवी साखळी’

0
लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ मानवी साखळी'आजही शहरातील संघटना, राजकीय पदाधिका-र्यांनी उपोषण मंङपाला भेट देत पाठिंबा दिला. चंद्रपूर/प्रतिनिधी इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आठव्या दिवशी लोकमान्य...

आज गडचिरोली जिल्ह्यात 15 नवीन कोरोना बाधित तर 3 कोरोनामुक्त

0
आज 15 नवीन कोरोना बाधित तर 3 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.01 :- आज जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9583...

यवतमाळ जिल्ह्यात 122 जण कोरोनामुक्त, 59 नव्याने पॉझेटिव्ह

0
यवतमाळ जिल्ह्यात 122 जण कोरोनामुक्त, 59 नव्याने पॉझेटिव्हØ तीन मृत्युयवतमाळ, दि. 1 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणअहेरी : इंदाराम येथे युवा बिरसा मुंडा क्रिकेट क्लबच्या वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी...

शिवसेनेच्या बैठकीत अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख म्हणून रियाजभाई शेख यांची नियुक्ती

0
आलापल्ली विश्रामगृह येथील शिवसेनेच्या बैठकीत अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख म्हणून रियाजभाई शेख यांची नियुक्तीअल्लापली :- विश्राम गृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, मा. किशोर पोतदार साहेब यांच्या अध्यक्षते खाली तसेच...

चोप कोरेगाव परीसरातील कृषी विद्युत पंपाचे कनेक्शन कापणी मोहीम तात्काळ बंद करा

0
चोप कोरेगाव परीसरातील कृषी विद्युत पंपाचे कनेक्शन कापणी मोहीम तात्काळ बंद कराधानाची फसल निघेपर्यंत वीज पुरवठा कापणार नाही,महावितरण अधिकाऱ्यांचे आश्वासनदेसाईगंज :-  तालुक्यातील चोप कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाचे वीज कनेक्शन कापणे बाबतची नोटीस...

यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण पॉझेटिव्ह

0
जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण पॉझेटिव्ह131 जण कोरोनामुक्तयवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर...