चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 16 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह

0
चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 16 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्हआतापर्यंत 22,953 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 323चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...

मालडोंगरी येथे ब्रम्हपुरी तालुका बूथ समितीची बैठक

0
मालडोंगरी येथे ब्रम्हपुरी तालुका बूथ समितीची बैठकखासदार अशोक नेते यांची उपस्थितीब्रम्हपुरी :- दि. 28/2भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी शहर...

डिजिटल मीडियातील पत्रकारांनी आता तरी सावध व्हा ! सुकांत वंजारी.महाराष्ट्र प्रदेश संघटक एम.डी.एम.ए.

0
डिजिटल मीडियातील पत्रकारांनी आता तरी सावध व्हा ! सुकांत वंजारी.महाराष्ट्र प्रदेश संघटक एम.डी.एम.ए.यवतमाळ दि.२७ फेब्रुवारी -:नुकतीच केंद्र सरकारकडून माहिती तंत्रज्ञान (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया आचारसंहिता) नियमावली २०२१ अधिसूचित जाहिर केली.माहिती...

राजाराम पोलीस स्टेशन कडून अंगणवाडीला साहित्य वाटप

0
राजाराम पोलीस स्टेशन कडून अंगणवाडीला साहित्य वाटपउपपोस्टे राजाराम खांदला हददीतील राजाराम गावातील अंगणवाडी क्र 1 ची सेविका नामे सावित्रीबाई राजण्णा मोतकूलवार यांनी उपपोस्टेला आधारकार्ड कॅम्प चालू असताना येवून सागितले की, राजाराम अंगणवाडी क्र 1...

आज गडचिरोली जिल्ह्यात 33 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

0
आज 33 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्तबाधितां मध्ये 33 पैकी 31 गडचिरोली तालुक्यातीलगडचिरोली,(जिमाका)दि.28:आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे...

अमित कुमार तिप्पटी यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून निवड

0
अमित कुमार तिप्पटी यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून निवडजिल्हा सम्पर्क प्रमुख किशोर पोतदार सिरोंचा दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सिरोंचा तालुका प्रमुख म्हणून अमितकुमार तिपट्टी यांची निवळ करण्यात आली,सिरोंचा :- गडचिरोली जिल्हा सम्पर्क प्रमुख किशोर पोतदार...

आज गडचिरोली जिल्ह्यात 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

0
आज 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.27:आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9535 पैकी कोरोनामुक्त...

धानोरा तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करुन विकास साधावा

0
धानोरा तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करुन विकास साधावाआमदार डॉ देवरावजी होळीपंचायत समिती धानोरा येथे आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्नधानोरा दिनांक 27फेब्रुवारी2021एफ एच. टी. सी.अंतर्गत सोलर पंप च्या मिनी वॉटर सप्लाय योजनेच्या...

चंद्रपूर जिल्ह्यात सलुन पार्लर आता दर सोमवारी बंद

0
सलुन पार्लर आता दर सोमवारी बंदØ कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशचंद्रपूर दि.२७:- कोरोना पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केस कर्तनालय इ. दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 46 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 46 पॉझिटिव्हØ आतापर्यंत 22,937 जणांची कोरोनावर मातØ ॲक्टीव पॉझिटिव्ह 269चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...