आयुध निर्माणी परिसरात बिबट्याचा मृत्यू

0
आयुध निर्माणी परिसरात बिबट्याचा मृत्यूजखमा वरून दोन बिबट्याच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहेभद्रावती - आयुध निर्माणी परिसरात बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना दिनांक 26 ला उघडकीस आली बिबट्याला पडलेल्या जखमा...

प्रदेशाध्यक्षपदी मनिष रक्षमवार

0
प्रदेशाध्यक्षपदी मनिष रक्षमवारमुल (प्रतिनिधी)मानव सेवा व गौ सेवा संस्थानच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा पदी मनिष रक्षमवार यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष बाल योगी जितेंद्र व्यास यांनी केली आहे.बाल योगी जितेंद्र व्यास यांनी मानव सेवा व गौ...

यवतमाळ जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त

0
जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त तिघांचा मृत्युयवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध...

जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी

0
जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणीआगीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमणारचंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेची चौकशी करण्यासाठी आय.ए.एस....

अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून सांत्वना

0
अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून सांत्वनासिंदेवाही येथे काल लग्न वऱ्हाडाच्या ट्रक अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट घेऊन आस्थेने चौकशी केलीचंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : सिंदेवाही येथे काल लग्न...

शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी

0
शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदीयवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील...

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 18 कोरोनामुक्त ; 45 पॉझिटिव्ह

0
गत 24 तासात 18 कोरोनामुक्त ; 45 पॉझिटिव्ह आतापर्यंत 22,915 जणांची कोरोनावर मात  ॲक्टीव पॉझिटिव्ह 245चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली...

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी

0
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणीदंडात्मक कारवाईसह सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लागूगडचिरोली(जिमाका, दि.२६) :- जिल्हयात कोरोना संख्येत होत असलेल्या वाढीमूळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अजूनही कडक स्वरूपात राबविण्यात...

एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी गावात लग्नसमारंभात जेवणावळी मध्ये बसलेल्या युवकाची नक्षल्याकडून गोळी झाडून हत्या करण्यात...

0
एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी गावात लग्नसमारंभात जेवणावळी मध्ये बसलेल्या युवकाची नक्षल्याकडून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.,अशोक कोरचामी वय २७ वर्ष रा. मंगोटा असे मृतक युवकाचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे आज दुपारच्या...

वेलगूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

0
वेलगूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजनअहेरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथे ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजना अंतर्गत ग्राम पंचायत वेलगुर अंतर्गत बोटलाचेरु...