आज गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 24 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त

0
आज एका मृत्यूसह 24 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.26 :- आज जिल्हयात 24 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत...

ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचना

0
ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचनागडचिरोली,(जिमाका)दि.26 : - राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला होता. गडचिरोली जिल्हयातील काही ग्रामपंचायतींचा...

राजुरामध्ये मंगल कार्यालय , हॉटेल्स व दुकांदारावर दंडात्मक कारवाई

0
राजुरामध्ये मंगल कार्यालय , हॉटेल्स व दुकांदारावर दंडात्मक कारवाईमहसूल-पोलीस-नगरपरिषद यांची संयुक्त कारवाई; नियमांचे पालन करण्याचे आव्हानराजुरा : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार कोरोना विषाणू...

बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

0
बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशचिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला आज दु. 3.45 च्या सुमारास आग लागली.ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होतीचंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : चंद्रपूर येथील चिचपल्ली बांबू...

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे याना कोरोनाची लागण

0
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे याना कोरोनाची लागणहेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प,आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प काही दिवस बंद राहण्याची शक्यता.बाबांना(डॉ.प्रकाश आमटे) गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. RTPCR negative आली. ताप...

चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची 168 प्रकरणे मंजूर

0
चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची 168 प्रकरणे मंजूरगडचिरोली,(जिमाका)दि.25 :- राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परीतक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादी यांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध...

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने दिला अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा

0
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने दिला अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबाआमदार किशोर जोरगेवार यांची भेटचंद्रपूर/ प्रतिनिधी रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे....

महान संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आधारविश्व फाउंडेशन तर्फे कठानी नदीची स्वच्छता मोहीम

0
महान संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आधारविश्व फाउंडेशन तर्फे कठानी नदीची स्वच्छता मोहीमगडचिरोली:- महाराष्ट्राच्या पुण्य भूमितील महान संत, कीर्तनकार, ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्य दि.23-2-2020 रोज मंगळवारी सकाळी 5-30 वाजता आधारविश्व फाऊंडेशन तर्फे...

गडचिरोली नगर परिषद प्रलंबित कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाका आमदार डॉ...

0
गडचिरोली नगर परिषद प्रलंबित कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाका आमदार डॉ देवरावजी होळीआमदारांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली नगर परिषदेची आढावा बैठक संपन्ननगर परिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे दिले निर्देशदिनांक २५ फेब्रुवारी २०२१...

गडचिरोली जिल्ह्यात आज 8 नवीन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

0
आज 8 नवीन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.25;-  आज जिल्हयात 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9490 पैकी...