नाकर्त्या सरकारच्या विरोधात 24 ला जेलभरो आंदोलन

0
नाकर्त्या सरकारच्या विरोधात 24 ला जेलभरो आंदोलनआंदोलनात सहभागी होण्याचे खासदार अशोक नेते यांचे आवाहनअहेरी :- दि .20/2 महाराष्ट्र तील महा आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा व निष्काळजीपणा मुळे सर्व सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे....

२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये सेजल ने घेतली २...

0
२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये सेजल ने घेतली २ सुवर्णा पदकाची भरारी.दिनांक 13 ते 14 फेब्रुवारी 2019 रोजी नागपूर येथील संत गाडगेबाबा हॉल येथे 21वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट...

खास. अशोक नेते यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

0
खास. अशोक नेते यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कारअहेरी :- दि.20/2 अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, गोविंदपूर, लगाम, बोरी, आंबटपल्ली परिसरातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं सदस्यांचा...

आज गडचिरोली जिल्ह्यात 3 नवीन कोरोना बाधित तर एकही कोरोनामुक्त नाही

0
आज 3 नवीन कोरोना बाधित तर एकही कोरोनामुक्त नाहीगडचिरोली,(जिमाका)दि.20 :- आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज एकही जण कोरोनामुक्त झालेले नाही. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9452 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर...

विद्युत विभागाला आंदोलनाचा इशारा देताच 3 दिवसापासून बंद असलेली कृषिपंपाची विद्युत सुरू ( गेवर्धा...

0
विद्युत विभागाला आंदोलनाचा इशारा देताच 3 दिवसापासून बंद असलेली कृषिपंपाची विद्युत सुरू ( गेवर्धा फिडर )कुरखेडा :- तालुक्यातील गेवर्धा फिडर मधील शेतीच्या पंपाचे सप्टेंबर महिन्याचे विद्युत बिल भरले नाही म्हणुन दोन डीपी चे विद्युत...

रयते च्या समस्या नोंदवीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
रयते च्या समस्या नोंदवीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर च्या वतीने आज महानगर पालिका समोर गांधी चौक येथे जनतेच्या समस्या जाणुन घेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरीआम आदमी...

पाच लाखाचा दारूसाठा जप्त आरोपी फरार

0
पाच लाखाचा दारूसाठा जप्त आरोपी फरारभद्रावती - नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील कोंढा फाट्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले असता यातील वाहन चालक पसार झाला असून वाहनातील दारूसाठा जप्त करण्यात...

बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक

0
बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिकदेलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजारचंद्रपूर, दि. 19 फेब्रुवारी : सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजार सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सुमारे 17 हजारांची विक्री झाली. सेंद्रिय...

खास.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली

0
खास.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजलीश्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विधीवत...

खास.अशोक नेते यांच्या हस्ते आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

0
खास.अशोक नेते यांच्या हस्ते आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे उदघाटनगडचिरोली :- दि 19/2 भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली येथे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा...