चंद्रपुरात गत 24 तासात 12 कोरोनामुक्त

0
गत 24 तासात 12 कोरोनामुक्त16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यूआतापर्यंत 22,791 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 108चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे....

महाडीबीटी द्वारे कृषि योजनांसाठी निवड झालेल्या शेतक-यांना कागदपत्र ऑनलाईन करण्याचे आवाहन

0
महाडीबीटी द्वारे कृषि योजनांसाठी निवड झालेल्या शेतक-यांना कागदपत्र ऑनलाईन करण्याचे आवाहनगडचिरोली (दि.18 फेब्रु जिमाका) :- राज्य शासना कडून महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा...

नारायणपूर ग्रा.पं.वर आदिवासी विद्यार्थी संघाचे एकहाती सत्ता

0
नारायणपूर ग्रा.पं.वर आदिवासी विद्यार्थी संघाचे एकहाती सत्तातब्बल पंधरा वर्षांनंतर सत्ता परिवर्तन...ग्रा.पं.वर सत्ता काबीज करण्यात आविसं ला आलंय यशसिरोंचा :- तालुक्यातील महत्वपूर्ण व मेजर ग्राम पंचायत असलेल्या नारायणपूर ग्राम पंचायतीवर सर्वपक्षीय पॅनल ची धुव्वा उडवित...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

0
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रितगडचिरोली,(जिमाका)दि.18 :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटूंबाला शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2...

आज गडचिरोली जिल्ह्यात 9 नवीन कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त

0
आज 9 नवीन कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.18: आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9436 पैकी कोरोनामुक्त...

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

0
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहनगडचिरोली,(जिमाका)दि.18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हयात मोठया प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी...

कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार

0
कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार:अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांना डिजिटल गुणवत्तापूर्ण व बाल मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी गेल्या 3 वर्षापासून बिसीपीटी मुंबई व अपेक्षा होमिओ सोसायटी मोझरी...

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भामरागड १०० टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका

0
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भामरागड १०० टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुकादुर्गम बिनागुंडा परिसरातील उर्वरीत सामुहिक वनहक्क दावेही मंजूरगडचिरोली (दि.१८ फेब्रु. जिमाका). :- भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावे बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा...

राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता.

0
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता.मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी: राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी...

इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले

0
इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेकाँग्रेस सरकारच्या इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ?मुंबई, दि. १७ फेब्रुवारी केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे...