शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

0
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहनगडचिरोली,(जिमाका)दि.18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हयात मोठया प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी...

कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार

0
कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिक्षण राज्यमंत्री कडून सत्कार:अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांना डिजिटल गुणवत्तापूर्ण व बाल मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी गेल्या 3 वर्षापासून बिसीपीटी मुंबई व अपेक्षा होमिओ सोसायटी मोझरी...

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भामरागड १०० टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका

0
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भामरागड १०० टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुकादुर्गम बिनागुंडा परिसरातील उर्वरीत सामुहिक वनहक्क दावेही मंजूरगडचिरोली (दि.१८ फेब्रु. जिमाका). :- भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावे बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा...

राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता.

0
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता.मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी: राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी...

इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले

0
इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेकाँग्रेस सरकारच्या इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ?मुंबई, दि. १७ फेब्रुवारी केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे...

अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ आता पुढे ढकलण्यात आला

0
अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ आता पुढे ढकलण्यात आलासंत गाडगे बाबा #अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ 21फेब्रावारी रोजी आयोजित करण्यात आला होता, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी, अमरावती यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित...

माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांचे नेतृत्वात कुरखेडा तालुक्यातील चांदगढ व खेडेगाव( अंतरगाव) ग्रामपंचायती वर...

0
माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांचे नेतृत्वात कुरखेडा तालुक्यातील चांदगढ व खेडेगाव( अंतरगाव) ग्रामपंचायती वर भगवा फडकलासरपंच पदावर श्री हरीराम पंढरी चुरगाये, व उपसरपंच पदावर श्री सुभाष नकटु डोमळे हे विराजमान झाले। तर खेडेगाव ग्रामपंचायत...

पोटेगाव बायपास रिंग रोडचे डांबरीकरण तातडीने सुरू करावे,

0
पोटेगाव बायपास रिंग रोडचे डांबरीकरण तातडीने सुरू करावे,पाईप लाईन लीकेज दुरस्ती करने खास.अशोक नेते यांच्या नगरपरिषद प्रशासनाला सूचनाशासकीय विज्ञान महाविद्यालय पोटेगाव रोडला जोडणाऱ्या बायपास रिंग रोडचे खडीकरण दीड वर्षापूर्वी पूर्ण झाली होती.रस्ता पूर्णपणे...

केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा :नगराध्यक्ष अरुण धोटे

0
केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा :नगराध्यक्ष अरुण धोटेपेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी यासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन चंद्रपूर ( राजुरा ) :- तहसील कार्यालय राजुरा येथे युवक काँग्रेस...

आज गडचिरोली जिल्ह्यात 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त

0
आज 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.17: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9427 पैकी कोरोनामुक्त...