गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

0
गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागूगडचिरोली,(जिमाका)दि.17 :- संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 15 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 1 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागु करण्यात आलेले आहे....

गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

0
गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागूगडचिरोली,(जिमाका)दि.17 :- संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 15 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 1 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागु करण्यात आलेले आहे....

आज गडचिरोली जिल्ह्यात 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त

0
आज 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.17: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9427 पैकी कोरोनामुक्त...

भाजयुमो’ तर्फे 19 फेब्रुवारीपासून युवा वॉरियर्स अभियान

0
'भाजयुमो' तर्फे 19 फेब्रुवारीपासून युवा वॉरियर्स अभियान महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरु करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी या शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या...

मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर

0
मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयरसावली- तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे सातही...

पंचायत राज समितीच्या यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत नेर पंचायतीचा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी...

0
पंचायत राज समितीच्या यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत नेर पंचायतीचा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतला आढावा . यवतमाळ - 17/2/2021महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा सुरू असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी...

खचू नका। जिद्द ठेवा। मेहनत घ्या। यश निश्चित मिळेल। :- विलास गावडे

0
खचू नका। जिद्द ठेवा। मेहनत घ्या। यश निश्चित मिळेल। विलास गावडे एटापल्ली : मी 10 व्या वर्गात नापास झालो होतो। पण जिद्द ठेवली। नव्या उर्मिने अभ्यासाला लागलो। मेहनत घेतली। म्हणूनच मला यश मिळाले। असे प्रतिपादन...

सिरोंचा तालुक्यातील 13 ग्राम पंचायतीवर आविसंची एक हाती सत्ता

0
सिरोंचा तालुक्यातील 13 ग्राम पंचायतीवर आविसंची एक हाती सत्तासिरोंचा तालुक्यात ग्रामीण भागात आविसचे वर्चस्व कायमचसिरोंचा:- तालुक्यात पार पडलेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आदिवासी विध्यार्थी संघाने ग्राम पंचायत वेंकटापूर ,नारायणपूर व असरअल्लीसह 13 मेजर ग्राम...

एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतींवर आविसच्या झेंडा

0
एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतींवर आविसच्या झेंडा▪️एटापली तालुक्यातील गुरुपली ग्राम पंचायतीवर सरपंच व उपसरपंच आविसचे पदस्थापन झाले आहे.आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आविसचे...

चंद्रपूर शहरात सुरू व्हावे ‘मायनिंग टुरीजम’

0
चंद्रपूर शहरात सुरू व्हावे ‘मायनिंग टुरीजम’वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेसोबत बैठकीत चर्चाताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन आणी खान पर्यटनाची संधीचंद्रपूरः शहरात ताडोबा (व्याघ्र-निसर्ग पर्यटन), चंद्रपूर किल्ला-समाधी (ऐतिहासिक पर्यटन), प्राचीन मंदीरे (धार्मिक पर्यटन) यासह...