आज गडचिरोली जिल्ह्यात 25 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त

0
आज 25 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.14: आज जिल्हयात 25 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9239 पैकी कोरोनामुक्त...

राजभवनला घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता पदाधिकारी सहभागी होणार…जिल्हा अध्यक्ष महेंद्र...

0
राजभवनला घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता पदाधिकारी सहभागी होणार.......... जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची माहिती...... गडचिरोली :- केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी बांधव संघर्ष करत आहे.शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे...

चिमूर येथील ३ वर्षाच्या चिमुकल्या मुलास भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने चिरडले

0
दवाखान्यात उपचारा दरम्यान त्या चिमुकल्या ची प्राणज्योत मावळली चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये मासळ रोड लगत असलेल्या वाल्मिक चौक येथे रोड लगत खेळत असलेल्या ३ वर्षीय धिरज शंकर भणारकर यास फोर्ड कंपनीची टायटॅनियम...

गडचिरोलीत कोरोना लसीचे आगमन

0
येत्या शनिवार पासून लसीकरणाला सुरूवातगडचिरोली दि.१४ (जिमाका): महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोज आज सकाळी 9 वाजता पोहचले. यावेळी लस वाहतूक करणाऱ्या गाडीचे स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य...

कसनसुर केंद्रात बालभवन निर्मिती कार्यशाळा संपन्न

0
 कसनसुर केंद्रात बालभवन निर्मिती कार्यशाळा संपन्नएटापल्ली:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुमार आशिर्वाद साहेब यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषदेतील शाळेत फुलोरा क्षमता विकास कार्यक्रम राबविला जात आहे.श्री. कुमार आशिर्वाद साहेब (भा.प्र.से) यांची शिक्षणाविषयीची तळमळ...

गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा – किशोर पोतदार

0
गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा - किशोर पोतदार चामोर्शी- गावाचा विकास करण्यासाठी 362 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतवर भगवा भगवा फडकवा असे आव्हान तालुक्यातील आढावा बैठकित शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले. गावा गावात...

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या गणेशपूर येथील घटना

0
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या गणेशपूर येथील घटनाकर्ज असल्याने आत्महत्या मेंडकी:- मेंडकी वरून अवघ्या 3 की.मी.  अंतरावर असलेल्या, गणेशपुर येथिल, अनिल श्यामराव गुरनुले, वय ५५, या शेतकऱ्याने, दि १२ जानेवारीच्या, मध्य रात्रीच्या सुमारास, स्वतःच्याच शेतात, कडुनिंबाच्या...

जिल्हयात दि.16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला शुभारंभ शुभारंभ दिनी 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार...

0
जिल्हयात दि.16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला शुभारंभशुभारंभ दिनी 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार लसगडचिरोली,(जिमाका)दि.13: जिल्हयात पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार असून त्याचा शुभारंभ दिनांक 16 (शनिवार) रोजी होत आहे. त्या दिवसी जिल्हयातील...

जिल्हयात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या 2276 जागांसाठी 2 टप्यात होणार मतदान

0
जिल्हयात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या 2276 जागांसाठी 2 टप्यात होणार मतदान▪️20 पूर्णत: बिनविरोध, ▪️18 वैध नामनिर्देशन पत्र अप्राप्त किंवा कमी नामांकनामूळे बिनविरोध तर ▪️2 एकही नामांकन प्राप्त नसलेल्या ग्रामपंचायतीगडचिरोली (दि.13 जाने.) – जिल्हयात...

कुणाल पेंदोकर यांची काॅंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
कुणाल पेंदोकर यांची काॅंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीगडचिरोली : जिल्हा युवक काॅंग्रेसचे महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते कुणाल पेंदोरकर यांची जिल्हा काॅंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पेंदोरकर यांची नियुक्ती अखिल भारतीय काॅंग्रेस कमेटी...